सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

कर अविरत काष्ठ
 पेटता ठेव तुझा ज्ञानहोम
तेजाळ तु
झी आत्ममशाल
 जा जिंकून ये जग सारे
अभिमानाने समरतील तुझ
 या पुढील अनेक पिढया